BSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती

 

border security force recruitment, bsf jobs, constable vacancies
BSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
कॉन्स्टेबल कोबलर : 67 जागा
कॉन्स्टेबल शिंपी : 28 जागा
कॉन्स्टेबल कार्पेटर : 02 जागा
कॉन्स्टेबल ड्राफ्टस्मन :101 जागा
कॉन्स्टेबल पेंटर : 05 जागा
कॉन्स्टेबल कुक :332 जागा
कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर : 177 जागा
कॉन्स्टेबल वॉशर मॅन : 131 जागा
कॉन्स्टेबल न्हावी : 85 जागा
कॉन्स्टेबल स्वीपर : 212 जागा
कॉन्स्टेबल व्हेटर : 27 जागा
कॉन्स्टेबल माळी : 01 जागा
कॉन्स्टेबल खोजी : 06 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव अथवा संबंधीत ट्रेड मधुन ITI  किंवा डिप्लोमा

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 23 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs