एअर इंडियामध्ये अधिकारी पदाच्या जागा

 

air india express, air india recruitment, airlines recruitment, jobs for hsc
एअर इंडियामध्ये अधिकारी पदाच्या जागा
एअर इंडियामध्ये विवीध अधिकारी पदाच्या 30 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
मॅनेजर- फ्लाईट डिस्पॅच (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- बारावी पास (भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह)
वयोमर्यादा- किमान 21 वर्षे

मॅनेजर ऑपरेशन्स- एक्स्पॅट सेल (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा- 45 वर्षे
अनुभव- एवीएशन इंडस्ट्रीमधील 5 वर्षाचा अनुभव 

सिनीअर ऑफिसर- फ्लाईट डिस्पॅच (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- बारावी पास (भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह)
वयोमर्यादा- किमान 21 वर्षे
अनुभव- एअरलाईन्सच्या ऑपरेशन डिपार्टमेंटमधील 3 वर्षांचा अनुभव, संगणकीय ज्ञान

ऑफिसर- कुकपीट/कॅबीन क्रु शेड्युलिंग (दिल्ली/मुंबई)
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा- 30 वर्षे
अनुभव- संगणकीय ज्ञान, एअरलाईन्समधील क्रु शेड्युलींगचा 2 वर्षाचा अनुभव

असिस्टंट टेक्निकल लायब्ररी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा- 25 वर्षे
अनुभव- संगणकीय ज्ञान, संबंधित क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव

डेप्युटी मॅनेजर- फ्लाईट सेफ्टी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- बी.ई./बी.टेक. मधील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा- 60, 70 वर्षे
अनुभव- 5 वर्षाचा फ्लाईट सेफ्टीमधील अनुभव

सिनीअर ऑफिसर- फ्लाईट सेफ्टी (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- बी.ई./बी.टेक. मधील पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा- 35 वर्षे
अनुभव- 3 वर्षाचा फ्लाईट सेफ्टीमधील अनुभव

सिंथेटीक फ्लाईट इन्स्ट्रक्टर (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- एपीटीएल होल्डर, 
वयोमर्यादा- 70 वर्षे
अनुभव- पर्यवेक्षकीय अनुभव

असिस्टंट- ट्रेनिंग (मुंबई)
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकीय ज्ञान
वयोमर्यादा- 25 वर्षे
अनुभव- 2 वर्षाचा ट्रेनींग संबंधित अनुभव

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (दि.26-1 सप्टेंबर) झाल्यापासून 15 दिवस

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs