महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 500 जागांसाठी भरती

maharashtra job vacancies, maharashtra police, jobs in maharashtra
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 500 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक पदांच्या 500 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.(12 वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : 1 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

शारीरिक पात्रता:
उंची - पुरुष 170 सेमी, महिला 160 सेमी
वजन - पुरुष 62KG, महिला 45KG
छाती - पुरुष 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

परिक्षा शुल्क : Rs 200/-   

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  13 ऑक्टोबर 2017 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत पदभरती

 
isro, isro vacancy, isro recruitment, vacancies in isro
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत पदभरती
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक/अभियंता पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण जागा : 80
पदाचे नाव : वैज्ञानिक/अभियंता
मेकॅनिकल : 35 जागा
इलेक्ट्रॉनिक्स : 35 जागा
कंप्युटर सायन्स :10 जागा

शैक्षणिक पात्रता :  65 % गुणांसह अभियांत्रिकी पदवी BE/B.Tech
वयोमर्यादा : 05 ऑक्टोबर 2017 रोजी 35 वर्षे  
परिक्षा शुल्क : Rs 100/-  (SC/ST/महिला:फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑक्टोबर 2017

पुसद अर्बन को-ऑप बँकेत विविध पदांची भरती

pusad urban bank limited, pusad urban bank vacancy, pusad urban bank form
पुसद अर्बन को-ऑप बँकेत विविध पदांची भरती
पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विवीध पदांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी : 01 जागा
मुख्य कार्यालय व्यवस्थापक : 01 जागा
वसुली व्यवस्थापक : 01 जागा
विपणन व्यवस्थापक : 01 जागा
कर्ज व्यवस्थापक : 01 जागा
तपासणी व्यवस्थापक : 01 जागा
लेखी व्यवस्थापक : 01 जागा
प्रशासकीय व्यवस्थापक : 01
माहिती प्रणाली व्यवस्थापक : 01 जागा
सहाय्यक वसुली  व्यवस्थापक : 01 जागा
शाखा व्यवस्थापक : 12 जागा
उप शाखा व्यवस्थापक : 03 जागा
लोन अधिकारी : 06 जागा
पासिंग अधिकारी : 13 जागा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर / MBA / CA अनुभव, पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
परिक्षा शुल्क : Rs 500/-  (मागासवर्गीय:Rs 200/-)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य कार्यालय आणि मुख्य शाखा, तलाव ले-आउट , पुसद  .जिल्हा – यवतमाळ . पिन  : 445204 .Main Branch : 07233 – 246371 (Branch Manager) Head Office : 07233 – 248021, 245919 (Chief Executive Officer)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2017

मुंबई विकास प्राधिकरणांतर्गत भूमापक व कोर्ट क्लर्क पदांची भरती

 
MMRDA Vacancies
मुंबई विकास प्राधिकरणांतर्गत भूमापक व कोर्ट क्लर्क पदांची भरती
मुंबई विकास प्राधिकरणांतर्गत भूमापक व कोर्ट लिपिक पदाच्या एकुण 23 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
भूमापक (22 जागा)
शैक्षणिक अर्हता : 12 वी उत्तीर्ण आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सर्वेक्षक हा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण, एम.एस.सी.आय.टी. व ऑटोकॅड संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण
अनुभव – कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव

कोर्ट क्लर्क (1 जागा)
शैक्षणिक अर्हता : 12 वी उत्तीर्ण, एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण
अनुभव – दिवाणी, सत्र किंवा उच्च न्यायालयात कमीत कमी 5 वर्षांचा कोर्ट क्लर्क म्हणून अनुभव

वयोमर्यादा : 38 ते 43 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2017

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

 
thane mnc recruitment, government jobs, jobs in thane, jobs in mumbai
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती
ठाणे महानगरपालिकेत दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष भरती मोहिमेंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, एक्सरे टेक्नीशियन, भांडार लिपिक, बालवाड़ी आया, दवाखाना आया, फिल्ड वर्कर, लॅब असिस्टंट, बिगारी (उद्यान), अशा एकुण 15 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशिल
वैद्यकीय अधिकारी : 01 जागा
कनिष्ठ अभियंता : 01 जागा
एक्सरे टेक्नीशियन : 01 जागा
भांडार लिपिक : 01 जागा
बालवाड़ी आया : 01 जागा
दवाखाना आया : 01 जागा
फिल्ड वर्कर : 05 जागा
लॅब असिस्टंट : 01 जागा
बिगारी (उद्यान) : 03 जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS, BE किंवा पदविका (स्थापत्य), विज्ञान पदवीधर, 4 थी उत्तीर्ण, 9 वी उत्तीर्ण, 10 वी उत्तीर्ण. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल): recruitment@thanecity.gov.in

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2017

AAI भारतीय विमानतळ प्राधिकरणात 200 जागांसाठी भरती

Airport Authority Of India Recruitment
AAI भारतीय विमानतळ प्राधिकरणात 200 जागांसाठी भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरणा अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी अभियंता (सिविल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या 200 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
पदांचा तपशील
कनिष्ठ कार्यकारी अभियंता (सिविल) :50 जागा
कनिष्ठ कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल) :50 जागा
कनिष्ठ कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स):100 जागा
शैक्षणिक पात्रता : किमान 60 % गुणांसह सिविल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग पदवी, GATE 2016

वयोमर्यादा : दि.30 सप्टेंबर 2017 रोजी 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : Rs 300/- (एससी/एसटी/महिला यांचेसाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2017

BSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती

border security force recruitment, bsf jobs, constable vacancies
BSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
कॉन्स्टेबल कोबलर : 67 जागा
कॉन्स्टेबल शिंपी : 28 जागा
कॉन्स्टेबल कार्पेटर : 02 जागा
कॉन्स्टेबल ड्राफ्टस्मन :101 जागा
कॉन्स्टेबल पेंटर : 05 जागा
कॉन्स्टेबल कुक :332 जागा
कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर : 177 जागा
कॉन्स्टेबल वॉशर मॅन : 131 जागा
कॉन्स्टेबल न्हावी : 85 जागा
कॉन्स्टेबल स्वीपर : 212 जागा
कॉन्स्टेबल व्हेटर : 27 जागा
कॉन्स्टेबल माळी : 01 जागा
कॉन्स्टेबल खोजी : 06 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव अथवा संबंधीत ट्रेड मधुन ITI  किंवा डिप्लोमा

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 23 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर 2017

पुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती

 
Pune Job Vacancies
पुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती
पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंट, अटेंडंट, अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी अशा एकुण 212 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशिल
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : 09 जागा
स्टाफ नर्स : 42 जागा
फार्मासिस्ट :09 जागा
ए.एन.एम. : 64 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 40 जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर/अकाउंटंट (PMU) : 01 जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर/अकाउंटंट (UPHC) : 04 जागा
अटेंडंट : 06 जागा
अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी : 37 जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS, 7 वी, 10 वी, 12 वी उत्तीर्ण, GNM, ANM कोर्स, D.Pharm, B.Sc., DMLT, B.Com, मराठी व इंग्रजी टायपिंग, MS-CIT, उत्तीर्ण, MS/DNB/Diploma in Ophthalmology/ MD/DMRD in Radiology/DCH/DA/MDS/BDS/MS, OBGY/DNB, OBCY/DGO/DNB ENT/DORL/ BSc/MSc (Food & Nutrition )/ BSc &PG Diploma in Deities & Nutrition पदनिहाय शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

मुलाखतीचे ठिकाण: सर्वे नं. 770/3, बाकरे एवेन्यू, गली नं. 7, कॉसमॉस बॅंकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – 411 005.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती

 Bank of Maharashtra Recruitment
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्युत अभियंता, फायर अभियंता अशा एकुण पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
मुख्य व्यवस्थापक- बॅलन्स शीट(स्केल-IV) : 01 जागा 
मुख्य व्यवस्थापक- टॅक्सएशन (स्केल-IV) : 01 जागा 
स्थापत्य अभियंता (स्केल-IV): 01 जागा 
चार्टर्ड अकाउंटंट्स  (स्केल-II): 100 जागा 
स्थापत्य अभियंता (स्केल-II): 04 जागा 
विद्युत अभियंता (स्केल-II): 02 जागा 
अग्नी अभियंता (स्केल-II): 01 जागा 

शैक्षणिक पात्रता: पदवीधर, CA, स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, विद्युत(Electrical) अभियांत्रिकी पदवी, फायर अभियांत्रिकी पदवी व अनुभव. पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : Rs 600/-    एससी/एसटी/अपंग : Rs 100/-

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Asstt. General Manager (IR &HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune-411005

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 ऑक्टोबर 2017 
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2017

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs