महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात मराठी प्रतिवेदक पदांची भरती
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात मराठी प्रतिवेदक पदांच्या 12 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर, 120 श.प्र.मि. इतक्या गतीचे मराठी लघुलेखनाचे व किमान 40 श.प्र.मि.इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : 18 ते 38 (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परिक्षा शुल्क व इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2017
No comments:
Write comments