केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मार्केटींग ऑफिसर पदाच्या जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मार्केटींग ऑफिसर पदाच्या 32 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
मार्केटींग ऑफिसर (28 जागा)
अर्हता : पदव्युत्तर पदवी (एग्रिकल्चर/बॉटनी), कॉमर्स इकॉनॉमिक्स विषयासह)
वयोमर्यादा : 30 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम- जाहिरात पाहा)
स्पेशालिस्ट (बायो केमिस्ट्री) (3 जागा)
अर्हता : एमबीबीएस पदवी
वयोमर्यादा : 40 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम- जाहिरात पाहा)
असिस्टंट केमिस्ट (1 जागा)
अर्हता : पदव्युत्तर पदवी (केमिस्ट्री/अग्रीकल्चरल केमिस्ट्री/सॉईल सायन्स)
वयोमर्यादा : 30 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम- जाहिरात पाहा)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2017
No comments:
Write comments