युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 696 जागांसाठी भरती

 

united india insurance company limited recruitment, uiicr vacancy, united india insurance vacancy, central government vacancies, central government jobs, govt jobs, insurance jobs, jobs for graduates, jobs in maharashtra, government vacancy, nmk, majhi naukri, govnaukri
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 696 जागांसाठी भरती
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदाच्या 696 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा : 30 जून 2017 रोजी 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा : पूर्व परीक्षा : 22 सप्टेंबर 2017   
मुख्य परीक्षा : 23 ऑक्टोबर 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs