भारतीय मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळात अधिकारी पदाच्या जागा

 

government jobs, latest government jobs, nmk, majhi naukri, naukri margadarshan, govnaukri
भारतीय मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळात अधिकारी पदाच्या जागा
भारतीय मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळात अधिकारी पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
ऑफिसर्स (फायनान्स व अकाऊंटस)
अर्हता : सीए/आयसीडब्ल्युए/एमबीए (फायनान्स) पूर्णवेळ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

ऑफिसर्स (एचआर)
अर्हता : पदव्युत्तर पदवी (पीएम एण्ड आयआर/एएसडब्ल्यू/एमबीए) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
परीक्षा शुल्क : सामान्य व ओबीसी प्रवर्ग 400 रू. एससी/एसटी/अपंग 100 रू.
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या पदनिहाय सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs