इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 303 जागा

 

police recruitment, itbp vacancies, constable vacancies, police jobs, govt jobs, government jobs, ssc vacancy, jobs for ssc pass, driver jobs, majhi naukri, naukri margadarshan, nmk
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 303 जागा 
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स विभागात कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 303 जागांच्या भरतीसाठी आवश्यक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक अहर्ता 
कॉन्स्टेबल (टेलर) 19 जागा), गार्डनर-(माळी) (38 जागा), कॉब्लर (27 जागा)
पात्रता : दहावी उत्तीर्ण
अनुभव : 2 वर्षांचा अनुभव किंवा आयटीआयमधील एक वर्षाचा कोर्स आणि एक वर्षाचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा दोन वर्षे कालावधीचा कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे

वॉटर कॅरिअर (95 जागा), सफाई कर्मचारी (33 जागा), कुक (55 जागा), वॉशरमन (25 जागा), बार्बर (11 जागा) 
पात्रता : दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
शारिरिक अहर्ता : पदनिहाय शारिरीक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs