इंटेलिजन्स ब्युरो मध्ये ऑफिसर पदाच्या 1430 जागांची महाभरती

 

intelligence officer vacancy, intelligence bureau recruitment, intelligence bureau jobs, central government jobs, ib jobs, government jobs, naukri margadarshan
इंटेलिजन्स ब्युरो मध्ये ऑफिसर पदाच्या 1430 जागांची महाभरती
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या गुप्तवार्ता विभागात (इंटेलिजन्स ब्युरो) असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ग्रेड-II/कार्यकारी) च्या 1430 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2017 (मुदतवाढ)

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs