बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 503 जागांसाठी भरती

 

bmc recruitment, job in mumbai, vacancies in mumbai, govt jobs in mumbai, nursing jobs, mechanic jobs, dtp operator jobs, jobs in maharashtra, nmk, majhi naukri, naukri margadarshan
बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 503 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या जोडारी (58 जागा), तारतंत्री (33 जागा), विजतंत्री (40 जागा), नळकारागीर (66 जागा), गवंडी (28 जागा), सुतार (20 जागा), रंगारी (13 जागा), रेफ A/C मेकॅनिक (06 जागा), मेकॅनिक मोटार (39 जागा), ड्राफ्ट्समन स्थापत्य (05 जागा), टर्नर (04 जागा), सांधाता (16 जागा), यांत्रिकी (01 जागा), पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (35 जागा), डिझेल मेकॅनिक (87 जागा), स्वयंचलित विजतंत्री (11 जागा), मोटार बॉडी बिल्डर (04 जागा), बॉयलर अटेंडेंट (02 जागा), ऑफसेट मशिन माइण्डर (10 जागा), बुक बाईंडर (20 जागा) DTP ऑपरेटर (05 जागा) अशा एकुण 503 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : संबंधीत ट्रेड मधुन ITI उत्तीर्ण

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रमुख कामगार अधिकारी, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय मुंबई 400001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs