बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदाच्या जागा
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ फायनांशिअल ऑफिसर, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, प्रिन्सीपल स्टाफ ट्रेनींग कॉलेज सुरक्षा अधिकारी अशा एकुण 16 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक अहर्ता
सुरक्षा अधिकारी (13 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष
अनुभव : आर्मी/नेवी/एअर फोर्स मधील अधिकारी पदावरील 5 वर्षाचा अनुभव
चीफ फायनांशिअल ऑफिसर (1 जागा)
पात्रता : चार्टड अकाऊंटंट
चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (1 जागा)
पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा एमसीए किंवा समतुल्य अर्हता
प्रिन्सीपल स्टाफ ट्रेनींग कॉलेज (1 जागा)
पात्रता : इकोनॉमिक्स/कॉमर्स मधील पदव्युत्तर पदवी
अनुभव : नामांकित बँकींग क्षेत्रातील 10 वर्षाचा अनुभव
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2017
No comments:
Write comments