दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांच्या 300 जागा

oriental insurance recruitment, central government recruitment, government jobs, insurance vacancy
दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांच्या 300 जागा
विवीध विभागातील प्रशासकीय पदांच्या 300 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
अकाऊंटस (Accounts) (20 जागा)
अर्हता : एम.कॉम. (65 टक्के) (एससी/एसटी-55 टक्के) किंवा सीए

अॅक्ट्यूरीज (Actuaries) (2 जागा)
अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

इंजिनिअर्स (ऑटोमोबाईल्स) (15 जागा)
अर्हता : अभियांत्रिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी ऑटोमोबाईल्स विषयासह

लिगल (Legal) (30 जागा)
अर्हता : विधी विषयातील पदवी (65 टक्के) (एससी/एसटी-55 टक्के)

मेडिकल ऑफिसर (Medical Officer) (10 जागा)
अर्हता : एमबीबीएस किंवा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी 

जनरलिस्ट (Generalist) (223 जागा)
अर्हता : पदवी (65 टक्के) (एससी/एसटी-55 टक्के)

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2017

राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त आणि विकास महामंडळात विविध पदांच्या जागा

central government jobs, govt jobs, latest government jobs
राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त आणि विकास महामंडळात विविध पदांच्या जागा
राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त आणि विकास महामंडळात व्यवस्थापक, हिंदी अनुवादक, कनिष्ठ सहायक अशा एकुण 8 पदांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
व्यवस्थापक (3 जागा)
शैक्षणिक अर्हता : सीए/सीडब्ल्यूए/एमबीए (फायनान्स) (कमीत कमी ५० टक्के)
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 6 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 37 वर्षे

हिंदी अनुवादक (1 जागा)
शैक्षणिक अर्हता : हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी इंग्रजी विषयासह 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 28 वर्षे

कनिष्ठ सहायक (4 जागा)
शैक्षणिक अर्हता : कॉमर्स/इकोनॉमिक्स/स्टॅटिस्टीक्स विषयातील पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 27 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2017

ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

 
ongc recruitment, ongc jobs, ongc vacancies, oil and natural gas corporation of india recruitment
ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी) मध्ये विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
ह्युमन रिसोर्स एक्झिक्युटिव्ह (20 जागा)
पात्रता : एचआरडीमधील एमबीए किमान 60 टक्के. युजीसी नेट विषय कोड 55 किंवा मॅनेजमेंट कोड क्र.17 उत्तीर्ण

फायनान्स अँड अकाऊंट्स ऑफिसर (5 जागा)
पात्रता : एमबीए (फायनान्स) किमान 60 टक्के गुण. युजीसी नेट विषय मॅनेजमेंट कोड क्र. 17 उत्तीर्ण 

ऑफिशिअल लँग्वेज ऑफिसर (2 जागा)
पात्रता : हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी किमान 60 टक्के गुण इंग्रजी विषयासह. अनुवादाचा अनुभव

वयोमर्यादा : उपरोक्त (1) व (2) पदासाठी 30 वर्षे (3) पदासाठी 40 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2017

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदांची भरती

 
IRDAI Recruitment, government jobs, insurance jobs,
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदांची भरती
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या 30 जागांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
असिस्टंट मॅनेजर  ॲक्चुअरिअल (4 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 60 टक्के आवश्यक आणि आयएआयचे 9 पेपर्स उत्तीर्ण
असिस्टंट मॅनेजर  अकाऊंटस (4 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 60 टक्के आवश्यक आणि एसीए/एआयसीडब्ल्यूए/एसीएमए/एसीएस/सीएफए 
असिस्टंट मॅनेजर  लिगल (2 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 60 टक्के आवश्यक आणि एल.एल.बी. किमान 60 टक्के आवश्यक 
असिस्टंट मॅनेजर  जनरल (20 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 60 टक्के आवश्यक 

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे (अजा/अज-35 वर्षे, इमाव-33 वर्षे, विकलांग 40/43/45 वर्षे)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2017

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर पदाच्या जागा

itbp vacancy, itbp recruitment, police force recruitment, police department jobs
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर पदाच्या जागा
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर पदाच्या 21 जागांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अर्हता : दहावी किंवा समतुल्य केंद्र सरकार मान्यताप्राप्त सीव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2017

पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या जागा

 
Pune Municipal Corporation Recruitment, pune recruitment, jobs in pune, vacancies in pune, government jobs in pune
पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या जागा 
पुणे महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी, त्वचारोग तज्ञ, एड्स नोडल ऑफीसर, मेडीकल एडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफीसर, न्यूरोसर्जन, युरोसर्जन, कार्डीओलॉजीस्ट, प्लास्टीक सर्जन, न्यायवैद्यक शास्त्र तज्ञ वैद्यकीय अधिकारी, नेत्रशल्यचिकीत्सक नेत्रतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी या पदांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदद्यकीय शास्त्रातील सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्यशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी, एम.डी. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : खुला वर्ग 38 वर्षे, मागासवर्गीय 43 वर्षे , माजी सैनिक 45 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2017

IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 3562 जागांसाठी भरती

 
ibps recruitment, ibps vacancies, ibps jobs, banking jobs, bank recruitment, bank vacancy, sbi recruitment, naukri margadarshan, nmk
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 3562 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 3562 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2017 रोजी  20 ते 30 वर्षे   (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 600/- रू. (SC/ST/अपंग/माजी सैनिक: Rs 100/-रू.)

परीक्षा :  पूर्व परीक्षा: 07, 08, 14 & 15 ऑक्टोबर 2017,   मुख्य परीक्षा : 26 नोव्हेंबर 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 सप्टेंबर 2017  

राज्य कामगार विमा योजनेत 733 जागांसाठी भरती

 Employee-State-Insurance-Corporation-Recruitment
राज्य कामगार विमा योजनेत 733 जागांसाठी भरती
राज्य कामगार विमा योजने अंतर्गत विवीध कार्यालयांमध्ये  क्ष-किरण तंत्रज्ञ (11 जागा), क्ष-किरण सहाय्यक (06 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (12 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (11 जागा), व्यवसायोपचार तज्ञ (05 जागा), भौतिकोपचार तज्ञ (06 जागा), आहारतज्ञ (08 जागा), हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ Cardio graph technologist (09 जागा), औषध निर्माता (83 जागा) परिचारिका (582 जागा) अशा एकुण 733 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, B. Sc., DMLT, B. Pharm / D. Pharm, GNM/B.Sc. Nursing पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा  : 31 ऑगस्ट 2017 रोजी  18 ते 38 वर्षे   
(राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : 800/- रू. मागासवर्गीय: Rs 400/- रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2017  

बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 503 जागांसाठी भरती

 
bmc recruitment, job in mumbai, vacancies in mumbai, govt jobs in mumbai, nursing jobs, mechanic jobs, dtp operator jobs, jobs in maharashtra, nmk, majhi naukri, naukri margadarshan
बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 503 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या जोडारी (58 जागा), तारतंत्री (33 जागा), विजतंत्री (40 जागा), नळकारागीर (66 जागा), गवंडी (28 जागा), सुतार (20 जागा), रंगारी (13 जागा), रेफ A/C मेकॅनिक (06 जागा), मेकॅनिक मोटार (39 जागा), ड्राफ्ट्समन स्थापत्य (05 जागा), टर्नर (04 जागा), सांधाता (16 जागा), यांत्रिकी (01 जागा), पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (35 जागा), डिझेल मेकॅनिक (87 जागा), स्वयंचलित विजतंत्री (11 जागा), मोटार बॉडी बिल्डर (04 जागा), बॉयलर अटेंडेंट (02 जागा), ऑफसेट मशिन माइण्डर (10 जागा), बुक बाईंडर (20 जागा) DTP ऑपरेटर (05 जागा) अशा एकुण 503 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : संबंधीत ट्रेड मधुन ITI उत्तीर्ण

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रमुख कामगार अधिकारी, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय मुंबई 400001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2017

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs