टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदाच्या जागा
टाटा मेमोरियल सेंटरच्या परेल आणि एडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, खारघर, नवी मुंबई येथील दवाखान्यात सायन्टिफीक ऑफीसर- ई (01), सायन्टिफीक ऑफीसर-डी (01), सायन्टिफीक ऑफीसर-सी (01), इंजिनिअर-डी (सिव्हील) (01), इंजिनिअर-सी (सिव्हील) (02), ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (02), ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल) (02), ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) (02), डाटा मॅनेजर (01), सायन्टिफीक असिस्टंट-बी (08), टेक्नीशीयन-सी (03), टेक्नीशियन-ए (01), वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी (01), कंट्रोलर (01), ज्युनियर परचेस ऑफीसर (01), सहायक प्रशासकीय सहायक (01), असिस्टंट नाईट सुपरवायझर (01), शिवाय सहायक प्राध्यापक पॅथोलॉजी (01), बायोकेमेस्ट्री (01), पेडीयाट्रीक ओंकोलॉजी (सर्जरी) (01), रेडीओडायग्नॉसिस (01) अशा एकुण 34 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2017
No comments:
Write comments