सीमाशुल्क आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या जागा

 

सीमाशुल्क आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या जागा
सीमाशुल्क आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या 32 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
इंजिनियरमेट (1 जागा) : अर्हता- किमान 10 वी उत्तीर्ण, एमएमडीचे मासेमारी वाहनचालकाचे प्रमाणपत्र तसेच समुद्रतटावर काम करण्याचा 5 वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.

आर्टिसन (1 जागा) : अर्हता- डिप्लोमा मॅकनिकल/इलेक्ट्रीकल इंजीनिअरींग किंवा नॅशनल सर्टिफिकेट ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग किंवा अप्रेंटिशिप, वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.

इंजिन वाहनचालक (2 जागा) : टिडेल- (4 जागा), अर्हता- 8 वी उत्तीर्ण, वयोमर्यादा- 18 ते 35 वर्षे.

लाँच मॅकॅनिक-(4 जागा), सुखानी-(2), सिनीयर डेकहँड-(२) : अर्हता- 8 वी उत्तीर्ण, वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.

ग्रीसर-(7), नाविक-(9) : अर्हता- 10 वी उत्तीर्ण, वयोमर्यादा-18 ते 25 वर्षे 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs