महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017

 
mpsc clerk typist, mpsc vacancy, mpsc clerk jobs, mpsc recruitment, mpsc maharasthra recruitment, nmk
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक मराठी (456 जागा), लिपिक टंकलेखक इंग्रजी (39 जागा) भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या (पुर्व परिक्षेत पात्र ठरलेल्या) उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा.

शैक्षणिक पात्रता : ईयत्ता 10 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. तसेच लिपिक टंकलेखक पुर्व परिक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : दि.1 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2017

इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये विवीध पदांची भरती

latest government jobs, nmk, iit bombay, jobs in mumbai
इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये विवीध पदांची भरती
इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये विवीध पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
वरिष्ठ क्रीडा अधिकारी (1 जागा) 
अर्हता : 55% सह स्पोर्टस् सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी, वयोमर्यादा- 50 वर्ष
लॅबोरेटरी मॅनेजर (1जागा)  
अर्हता : बी.ई./बी.टेक. ची पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, वयोमर्यादा- 50 वर्ष
सिनीअर टेक्नीकल ऑफीसर ॲट सी.आर.एन.टी.एस. (2 जागा)
अर्हता : बी.टेक./बी.ई./एम.एस.स्सी. किंवा समतुल्य, वयोमर्यादा- 50 वर्ष
सिनीअर टेक्नीकल ऑफीसर ॲट अप्लीकेशन सॉफ्टवेअर सेंटर (1जागा) 
अर्हता : बी.टेक./बी.ई./एम.एस.स्सी. किंवा समतुल्य, वयोमर्यादा- 50 वर्ष
ऑफीसर ऑन स्पेशल ड्युटी (1 जागा)
अर्हता : 55% सह पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई. किंवा बी.टेक. किंवा समतुल्य , वयोमर्यादा- 40 वर्ष
चीफ लायब्ररी ऑफीसर (1 जागा)
अर्हता- 55% सह पदव्युत्तर पदवी (लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, डॉक्युमेंटेशन सायन्स), वयोमर्यादा- 50 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2017

टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदाच्या जागा

 
tata memorial recruitment, vacancy in tata memorial hospital mumbai, tata memorial hospital mumbai, mumbai medical jobs, nursing jobs
टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदाच्या जागा
टाटा मेमोरियल सेंटरच्या परेल आणि एडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, खारघर, नवी मुंबई येथील दवाखान्यात सायन्ट‍िफीक ऑफीसर- ई (01), सायन्टिफीक ऑफीसर-डी (01), सायन्टिफीक ऑफीसर-सी (01), इंजिनिअर-डी (सिव्हील) (01), इंजिनिअर-सी (सिव्हील) (02), ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) (02), ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल) (02), ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) (02), डाटा मॅनेजर (01), सायन्टिफीक असिस्टंट-बी (08), टेक्नीशीयन-सी (03), टेक्नीशियन-ए (01), वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी (01), कंट्रोलर (01), ज्युनियर परचेस ऑफीसर (01), सहायक प्रशासकीय सहायक (01), असिस्टंट नाईट सुपरवायझर (01), शिवाय सहायक प्राध्यापक पॅथोलॉजी (01), बायोकेमेस्ट्री (01), पेडीयाट्रीक ओंकोलॉजी (सर्जरी) (01), रेडीओडायग्नॉसिस (01) अशा एकुण 34 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2017

एअर इंडियामध्ये विविध पदांची भरती

air india vacancy, airlines jobs, cabin crew, air india latest jobs, government jobs
एअर इंडियामध्ये विविध पदांची भरती
एअर इंडियामध्ये विविध पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून थेट मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशिल व शैक्षणिक पात्रता 
बी-1 एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजीनिअर्स (एण्ड सी) (26 जागा), अर्हता- डीजीसीएचा अधिकृत परवाना, वयोमर्यादा - जनरल 45 वर्षे , ओबीसी 48 वर्षे, एससी/एसटी 50 वर्षे.

सहायक पर्यवेक्षक (85), अर्हता- कॉम्प्युटर अप्लिकेशन/ डाटा एन्ट्रीच्या अनुभवासह पदवी किंवा बी.सी.ए./बी.एस्सी/आयटीची पदवी, वयोमर्यादा- 33 वर्षे / ओबीसी 36 वर्षे / एस.सी/एस.टी. 38 वर्षे. 
परीक्षा शुल्क : 1000 रू.
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2017

एमएमटीसी लिमिटेड कंपनीत विविध पदाच्या जागा

latest government jobs, central government vacancy
एमएमटीसी लिमिटेड कंपनीत विविध पदाच्या जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या एमएमटीसी लिमिटेड कंपनीत विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशिल व शैक्षणिक पात्रता 
कायदा व्यवस्थापक- (2 जागा), अर्हता- कायद्याची पदवी प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण, वयोमर्यादा- 35 वर्षे. 

कायदा उपव्यवस्थापक- (2 जागा), अर्हता- कायद्याची पदवी, वयोमर्यादा-30 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदाच्या जागा

 
mpsc, maharashtra public service commission, latest mpsc jobs
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कनिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदाच्या जागा 
महाराष्ट लोकसेवा आयोगातर्फे कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (२ जागा) या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : 38 ते 43 वर्षे (वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2017

अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांची भरती

nmk, naukri margadarshan, central government jobs, latest jobs
अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांची भरती
अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशनमध्ये विवीध पदांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशिल व शैक्षणिक पात्रता 
प्रोजेक्ट सायन्टीस्ट बी (5 जागा)
अर्हता - प्रथम श्रेणीसह एम.एस्सी.इन कम्प्युटर सायन्स किंवा एम.सी.ए. किंवा बी.ई./बी.टेक इन कम्प्युटर सायन्स, किंवा एम.एस्सी. इन फिजीक्स/जिओलॉजी, किंवा एम.एस्सी./एम.टेक.इन ओशन टेक्नॉलॉजी, किंवा बी.ई./बी.टेक. इन कम्प्युटर 
वयोमर्यादा : 35 वर्षे

प्रोजेक्ट असिस्टंट (11 जागा)
अर्हता - बी.एस्सी. वीथ फिजीक्स/मॅथमेटीक्स किंवा डीप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा बी.एस्सी. इन फिशरीज किंवा डिप्लोमा इन मेकॅनीकल इंजिनीअर किंवा बी.सी.एस. किंवा बी.ई./बी.टेक. इन कम्प्युटर सायन्स, किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य 
वयोमर्यादा - 28 वर्षे

प्रोजेक्ट असिस्टंट (बी) सिव्हील (1 जागा)
अर्हता - सिव्हील इंजीनिअरींगमधील 3 वर्षाचा डिप्लोमा. 
वयोमर्यादा – 35 वर्षे

प्रोजेक्ट (हिंदी) (कनिष्ठ भाषांतरकार) (1 जागा)
अर्हता - हिंदी आणि इंग्रजीची पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा - 30 वर्षे

कनिष्ठ कार्यकारी सहायक (1 जागा)
अर्हता - संगणकाच्या ज्ञानासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा - 32 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2017

सीमाशुल्क आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या जागा

सीमाशुल्क आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या जागा
सीमाशुल्क आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या 32 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
इंजिनियरमेट (1 जागा) : अर्हता- किमान 10 वी उत्तीर्ण, एमएमडीचे मासेमारी वाहनचालकाचे प्रमाणपत्र तसेच समुद्रतटावर काम करण्याचा 5 वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.

आर्टिसन (1 जागा) : अर्हता- डिप्लोमा मॅकनिकल/इलेक्ट्रीकल इंजीनिअरींग किंवा नॅशनल सर्टिफिकेट ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग किंवा अप्रेंटिशिप, वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.

इंजिन वाहनचालक (2 जागा) : टिडेल- (4 जागा), अर्हता- 8 वी उत्तीर्ण, वयोमर्यादा- 18 ते 35 वर्षे.

लाँच मॅकॅनिक-(4 जागा), सुखानी-(2), सिनीयर डेकहँड-(२) : अर्हता- 8 वी उत्तीर्ण, वयोमर्यादा- 18 ते 30 वर्षे.

ग्रीसर-(7), नाविक-(9) : अर्हता- 10 वी उत्तीर्ण, वयोमर्यादा-18 ते 25 वर्षे 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2017

भारतीय पोस्ट विभागात तांत्रिक पदाच्या जागा

भारतीय पोस्ट विभागात तांत्रिक पदाच्या जागा
भारतीय पोस्ट विभागात मोटर वाहन तंत्रज्ञ (3 जागा), मोटर वाहन ईलेक्ट्रिशीअन (1 जागा), वेल्डर (1 जागा), पेंटर (1 जागा) अशा एकूण 6 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेचे तांत्रिक अर्हतेचे प्रमाणपत्र किंवा 8 वी पास, संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व इतर माहितीसाठी जाहिरात पाहा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2017

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs