केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत माहिती सेवा अधिकारी पदांची भरती

 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत माहिती सेवा अधिकारी पदांची भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत माहिती व प्रसारण मंत्रालयात माहिती सेवा अधिकारी पदाच्या एकूण 72 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, जर्नालिझम/मास कम्युनिकेशनमध्ये पदविका/पदवी.
परीक्षा शुल्क : 25/- रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जून 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs