सशस्त्र सीमा बलात 355 जागांसाठी भरती

 

सशस्त्र सीमा बलात 355 जागांसाठी भरती
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल (जीडी) [Constable (GD) -Sports Quota ] पदासाठी खेळाडू कोट्यातून भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरीक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या खेळातील खेळाडू अर्ज करण्यास पात्र असतील
फुटबॉल, ऍथलेटिक्स, व्हॉलीबॉल, ज्युदो, वुशु, हॉकी, तायक्वांदो, फेन्सिंग, तिरंदाजी, बास्केटबॉल, जल क्रीडा, Sepaktkrav,  क्रीडा, कुस्ती, शूटिंग (क्रीडा), कबड्डी, बॉक्सिंग, घोडेस्वार, Akwatiks, वेट लिफ्टींग, सायकलिंग, क्रॉसकंट्री, जिम्नॅस्टिक्स

शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी. (10 वी उत्तीर्ण)
शारिरीक पात्रता : शारिरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा :  18 ते 23 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परीक्षा शुल्क : Rs 100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director (Sports) Force Hqr. Sashastra Seema Bal (SSB), East Block­V, R.K. Puram, New Delhi – 110066.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs