जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या जागा

 

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या जागा
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या 2 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

1 ) अधीक्षक (पोर्ट प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट) (अनुसुचित जाती)
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी, 2 वर्षाचा अनुभव.

2) सहायक व्यवस्थापक (वित्त) (खुला) 
शैक्षणिक पात्रता : सनदी लेखापाल किंवा कॉस्ट ॲण्ड वर्कस् अकाऊंटस् ऑफ इंडियाचा सदस्य, 5 वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs