ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डांतर्गत विवीध पदांच्या 3880 जागा
संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या अधिनस्त ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड यांच्या आस्थापनेवर अर्ध कुशल कामगार पदाच्या 3880 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : अर्धकुशल कामगार - एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण व संबंधीत ट्रेडमध्ये आयटीआय.
कामगार - एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
परीक्षा शुल्क : 50 रू (एससी/एसटी/माजी सैनिक/अपंग/महिला यांचेसाठी नि:शुल्क)
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुन 2017
No comments:
Write comments