राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत उपव्यवस्थापक पदाच्या 40 जागा

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत उपव्यवस्थापक पदाच्या 40 जागा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत उप व्यवस्थापक (तांत्रीक) पदाच्या 40 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : अभियांत्रिकी (इंजिनियरींग) शाखेची पदवी

वयोमर्यादा : दिनांक 31 जुलै 2017 रोजी कमाल 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम जाहिरात पाहा)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs