NDA राष्ट्रीय संरक्षण व नौदल प्रबोधीनी मध्ये 390 जागांची भरती

 

NDA राष्ट्रीय संरक्षण व नौदल प्रबोधीनी मध्ये 390 जागांची भरती
राष्ट्रीय संरक्षण व नौदल प्रबोधीनी मध्ये Army लष्कर 208 जागा, Navy नौदल 55 जागा, Air Force हवाई दल 72 जागा, Naval Academy नौदल अकादमी 55 जागा अशा एकुण 390 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (12 वी उत्तीर्ण) (भौतिकशास्त्र व गणित विषयासह)

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2001 दरम्यान झाला असावा

परीक्षा शुल्क : 100 रू. (एससी/एसटी प्रवर्गासाठी नि:शुल्क)

परीक्षा दिनांक : 10 सप्टेंबर 2017

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुन 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs