नवोदय विद्यालयात कंत्राटी शिक्षकांच्या 351 जागा

 

नवोदय विद्यालयात कंत्राटी शिक्षकांच्या 351 जागा
नवोदय विद्यालय निवड समिती मार्फत कंत्राटी शिक्षकांच्या 351 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा शुल्क याबाबत सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुन 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs