MPSC पोलीस उपनिरिक्षक पदाच्या 322 जागांसाठी मर्यादीत विभागीय परीक्षा

 

MPSC पोलीस उपनिरिक्षक पदाच्या 322 जागांसाठी मर्यादीत विभागीय परीक्षा
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या कर्मचा-यांसाठी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकुण 322 जागा भरण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजीत करण्यात आली आहे. तरी या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात  पाहा.

परीक्षा दिनांक 10 सप्टेंबर 2017

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs