नागपुर विभागांतर्गत पुरवठा निरिक्षक पदांची भरती

 

नागपुर विभागांतर्गत पुरवठा निरिक्षक पदांची भरती
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरिक्षक पदाच्या एकुण 50 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य. एम.एस.सी.आय.टी.

वयोमर्यादा : दिनांक 1 मे 2017 रोजी किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 300 रू. राखीव प्रवर्ग 150 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुन 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs