इंडो जर्मन टूल कंपनीत तंत्रज्ञ पदाची भरती

 

इंडो जर्मन टूल कंपनीत तंत्रज्ञ पदाची भरती
भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडो जर्मन टुल रूम औरंगाबाद या कंपनीत तंत्रज्ञ पदाच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदनिहाय शैक्षणिक अहर्ता 
तंत्रज्ञ-(I)
पात्रता- डिप्लोमा इन टूल अॅड डाय मेकिंग, मेकॅनिकल,प्रोडक्शन, इलेक्ट्रीकल,इलेक्ट्रोनिक. आयटीआय प्रमाणपत्र- माशिनिस्ट, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक्स, टूल रूम प्रमाणपत्र कोर्स (2 वर्षे)
अनुभव- डिप्लोमा (2 वर्ष), आयटीआय (7 वर्षे), टूल रूम, सीएनसी प्रोग्रामिंग, मशनरी, टूल ट्रे आउट आणि असेम्ब्ली, क्वालिटी कंट्रोल, क्रिटीकल मशिनिंग इन ग्रीडिंग, जोग बोअरिंग, मिलिंग, टर्निंग अॅंड हिट ट्रीटमेंट किंवा सात वर्षाचा मेंटेनन्स हायटेक मशी. इंजी. इंडस्ट्री किंवा सात वर्षाचा इलेक्ट्रिक मेंटेनन्स कामाचा अनुभव. सीएनसी मशीन चालविणे आणि दुरुस्ती अनुभव.

तंत्रज्ञ (II) 
पात्रता- आयटीआय प्रमाणपत्र- माशिनिस्ट, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक्स, टूल रूम प्रमाणपत्र कोर्स (2 वर्षे) किंवा मेट्रीक्युलेशन इलेक्ट्रिक वर्कमेन परमिट मेडियम प्रेशर, ट्रेनिंग कॅड, कॅम, सीएनसी
अनुभव- 5 वर्षे अनुभव टूल रूम फिटिंग, हिट, ट्रीटमेंट किंवा मेंटेनन्स, टूलरूम वर्कशॉप इंजी. मेंटेनन्स सीएनसी मशीन, कॅड, कॅम, इक्वीपमेंट

तंत्रज्ञ (III)
पात्रता- आयटीआय प्रमाणपत्र- माशिनिस्ट, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक्स, टूल रूम प्रमाणपत्र कोर्स (2 वर्षे) टर्नर, मिलर, ग्रायंडर, मशिनीस्ट, टूल डाय मेकिंग, कॅड, कॅम, सीएनसी प्रशिक्षण 
अनुभव- 3 वर्षाचा टूल रूम किंवा मशनरी हाताळण्याचा अनुभव

वयोमर्यादा : अधिकतम 35 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध (दि. 3-9 जून 2017) झाल्यापासून 15 दिवस.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs