इंडियन ऑईलमध्ये संशोधन अधिकाऱ्याच्या जागा

 

इंडियन ऑईलमध्ये संशोधन अधिकाऱ्याच्या जागा
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, संशोधन आणि विकास केंद्र, फरिदाबाद येथे संशोधन अधिकारी पदाच्या 30 जागा तर चिफ रिसर्च मॅनेजर (1) आणि रिसर्च मॅनेजर (1) पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : वेगवेगळ्या पदासाठी वेगळी- पीएच.डी रसायनशास्त्र(ऑरगॅनिक/इन ऑरगॅनिक/फिजिकल/अॅनालिटीकल/ऑर्गानो-मेटॅलीक्स,पॉलिमर, इलेक्ट्रो, ) पीएच.डी - मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पदव्युत्तर पदवी- केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रो केमिकल या विषयातील. पदवी आणि पदव्युत्तर गुण किमान 65 टक्के आवश्यक
वयोमर्यादा : 28 ते 32 वर्षे 
रिसर्च मॅनेजरसाठी- 39 वर्षे, चिफ रिसर्च मॅनेजर-52 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs