अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांची भरती

 

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांची भरती
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात सल्लागार (1 जागा), संचालक (2 जागा), उपसंचालक/सहाय्यक संचालक (7 जागा), वरिष्ठ खाजगी सचिव (3 जागा) अशा एकूण 13 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी (पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभव यासंबंधीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
वयोमर्यादा : वयोमर्यादेसंबंधी सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs