सिडकोमध्ये सहाय्यक विधी अधिकारी पदांची भरती

 

सिडकोमध्ये सहाय्यक विधी अधिकारी पदांची भरती
सिडकोमध्ये सहाय्यक विधी अधिकारी पदाच्या एकुण 4 जागा जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि विधी शाखेची 3 वर्षाची पदवी अथवा 12 वी नंतर 5 वर्षाची पदवी
अनुभव : उच्च न्यायालयासह कोणत्याही न्यायालयामध्ये 5 वर्षांचा न्यायालयीन कामकाजाचा अनुभव
वयोमर्यादा : 38 वर्षे (खुल्या प्रवर्गासाठी)

अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs