चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदभरती

 

चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदभरती
चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अभ्यांगत निमंत्रित अध्यापक / सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 77 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा तसेच अन्य सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2017
मुलाखती 19 जुन रोजी महाविद्यालयात आयोजीत करण्यात आल्या आहेत. 
अधिक माहिती http://www.gcoec.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs