मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदांच्या 108 जागा

 

मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदांच्या 108 जागा
मुंबई उच्च न्यायालयात वैय्यक्तीक सहाय्यक पदाच्या एकुण 108 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

विभागनिहाय पदे
मुंबई विभाग : 76 जागा  
नागपूर विभाग : 24 जागा  
औरंगाबाद विभाग : 08 जागा  
शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही शाखेची पदवी ( Graduation), इंग्रजी शॉर्टहँड 120 श.प्र.मि. किंवा 50 श.प्र.मि. टायपिंग

वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परीक्षा शुल्क : Rs 300/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जुलै 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs