भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती

 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये केमिस्ट ट्रेनी (3 जागा), जनरल वर्कमॅन-बी (ट्रेनी) (केमिकल) (17 जागा), जनरल वर्कमॅन-बी (ट्रेनी) (मॅकेनीकल) (17 जागा) अशा एकूण 34 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता :
केमिस्ट ट्रेनी- एम.एस्सी. (केमिस्ट्री) (ॲनेलिटी केमिस्ट्रीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असलेल्यांना प्राधान्य)
जनरल वर्कमॅन-बी (ट्रेनी) (केमिकल)- विद्यापीठ/संस्थेमधील (एआयसीटीआय मान्यता प्राप्त) केमिकल इंजिनीअरींग/टेक्नॉलॉजी (पूर्ण वेळ) पदविकेमध्ये प्रथम श्रेणी.
जनरल वर्कमॅन-बी (ट्रेनी) (मॅकेनीकल)- विद्यापीठ/संस्थेमधील (एआयसीटीआय मान्यता प्राप्त) मॅकेनिकल इंजिनीअरींग (पूर्ण वेळ) पदविकेमध्ये प्रथम श्रेणी.
अनुभव : तीनही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : सर्वांसाठी नि:शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs