एअर इंडिया सर्विसेस लि.मध्ये तंत्रज्ञ पदांची भरती

 

एअर इंडिया सर्विसेस लि.मध्ये तंत्रज्ञ पदांची भरती
एअर इंडिया इंजिनीअरींग सर्विसेस लि.मध्ये एरोक्राफ्ट टेक्निशिअन (87 जागा), स्कील्ड ट्रेडसमन इन यफोल्स्टरी अँड पेंटींग ट्रेडस (7 जागा) अशा एकूण 94 जागा थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत. तरी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांनी जाहिरातीत नमुद कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे.

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी डिप्लोमा
अनुभव : संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव


मुलाखतीचा दिनांक : 28, 29 व 30 जून 2017

मुलाखतीचे ठिकाण
Air India Engineering Services Limited,
Maintenance Training Organization,
Mascot Junction,
Near Mascot Hotel,
Thiruvananthapuram – 695 033.

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs