औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रीया सुरू

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रीया सुरू
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली असून आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : किमान 14 वर्ष (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)

प्रवेश शुल्क : 150 रू. (राखीव प्रवर्गासाठी 100 रू.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs