आयबीपीएस मार्फत ग्रामिण बँकेत सहाय्यक व अधिकारी पदाची महाभरती 14192 जागा (मुदतवाढ)

 
आयबीपीएस मार्फत ग्रामिण बँकेत सहाय्यक व अधिकारी पदाची महाभरती 14192 जागा
देशातील विवीध ग्रामिण बँकामध्ये कार्यालय सहाय्यक (मल्टीटास्कींग) 7374 जागा, आणी विवीध अधिकारी पदाच्या 6818 जागा अशा एकुण 14192 जागांसाठी आयबीपीएस मार्फत सामायीक परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण जागा 14192 जागा

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीटास्कींग): 7374 जागा 
2) ऑफिसर्स-Scale I (सहाय्यक व्यवस्थापक): 4865 जागा
3) ऑफिसर्स-Scale II (कृषी अधिकारी): 169 जागा 
4) ऑफिसर्स-Scale II (जनरल बँकिंग ऑफिसर): 1395 जागा 
5) ऑफिसर्स-Scale II (माहिती तंत्रज्ञान अधिकारी):83 जागा 
6) ऑफिसर्स-Scale II (सनदी लेखापाल CA): 34 जागा 
7) ऑफिसर्स-Scale II (ट्रेझरी मॅनेजर): 11 जागा 
8) ऑफिसर्स-Scale II (विपणन अधिकारी): 33 जागा 
9) ऑफिसर्स-Scale II (कायदा अधिकारी): 21 जागा 
10) ऑफिसर्स-Scale III (वरिष्ठ व्यवस्थापक): 207 जागा 

शैक्षणिक पात्रता:  
पद 1,2 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी 
पद 3 : कृषी/फलोत्पादन/दुग्धशाळा/पशुसंवर्धन/वनीकरण/पशुवैद्यकीय विज्ञान/शेती अभियांत्रिकी/मत्स्यपालन पदवी, 02 वर्षे अनुभव
पद 4 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, 02 वर्षे अनुभव
पद 5 : 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवी, 01 वर्ष अनुभव
पद 6 : CA,  01 वर्ष अनुभव
पद 7 : चार्टर्ड अकाउंटंट किंवा एमबीए (Finance), 01 वर्ष अनुभव
पद 8 : एमबीए (Marketing), 01 वर्ष अनुभव
पद 9 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची  50 % गुणांसह कायदा पदवी (LLB), 02 वर्षे अनुभव
पद 10 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची  50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा. 

परिक्षा शुल्क : Rs 600/-  (SC/ST/अपंग/माजी सैनिक: Rs 100/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2017 
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढgovernment jobs
अर्ज भरण्याची प्रक्रीया 12 जुलै पासून सुरू होईल.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत लिपिक पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत लिपिक पदांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत निम्नस्तर लिपिक (मांस) 3 जागा, निम्नस्तर लिपिक (लेखा) 3 जागा अशा एकुण 6 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/प्रशासन पदवी, बि.कॉम व MS-CIT  

वयोमर्यादा : 13 जुलै 2017  रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परिक्षा शुल्क : खुला प्रवर्ग Rs 500/-   मागासवर्गीय: Rs 300/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 13 जुलै 2017 

माझगाव डॉक मध्ये 279 जागांसाठी भरती

माझगाव डॉक मध्ये 279 जागांसाठी भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये इलेक्ट्रीशियन 27 जागा, फिटर 42 जागा, ड्राफ्ट्समेन (मेकॅनिकल) 20 जागा, पाइप फिटर 25 जागा, स्ट्रक्चरल फिटर 14 जागा, मरीन पेंटर 15 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30 जागा, कारपेंटर 06 जागा, स्ट्रक्चरल फिटर 38 जागा, रीगर 34 जागा, वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) 28 जागा अशा एकुण 279 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता: ईयत्ता आठवी, दहावी, आयटीआय उत्तीर्ण (पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.)

वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2017

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांची भरती

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांची भरती
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात सल्लागार (1 जागा), संचालक (2 जागा), उपसंचालक/सहाय्यक संचालक (7 जागा), वरिष्ठ खाजगी सचिव (3 जागा) अशा एकूण 13 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी (पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभव यासंबंधीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
वयोमर्यादा : वयोमर्यादेसंबंधी सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2017

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या जागा

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या जागा
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या 2 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

1 ) अधीक्षक (पोर्ट प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट) (अनुसुचित जाती)
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी, 2 वर्षाचा अनुभव.

2) सहायक व्यवस्थापक (वित्त) (खुला) 
शैक्षणिक पात्रता : सनदी लेखापाल किंवा कॉस्ट ॲण्ड वर्कस् अकाऊंटस् ऑफ इंडियाचा सदस्य, 5 वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2017

भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडट पदाची भरती

भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडट पदाची भरती
भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडंट पदाच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (शैक्षणिक व शारिरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2017

दिल्ली उच्च न्यायालयात विवीध 192 जागांची भरती

दिल्ली उच्च न्यायालयात विवीध 192 जागांची भरती
दिल्ली उच्च न्यायालयांतर्गत कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक (124 जागा), न्यायालयीन सेवक (गट अ) (63 जागा), कक्ष परिचर (गट अ) (5 जागा) अशा एकुण 192 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता:  
1) कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक  : कोणत्याही शाखेची पदवी ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 
2) न्यायालयीन सेवक, कक्ष परिचर  : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण किंवा ITI

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2017 रोजी 18 ते 27 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परीक्षा शुल्क : Rs 300/-  (SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2017

सशस्त्र सीमा बलात 355 जागांसाठी भरती

सशस्त्र सीमा बलात 355 जागांसाठी भरती
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल (जीडी) [Constable (GD) -Sports Quota ] पदासाठी खेळाडू कोट्यातून भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरीक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या खेळातील खेळाडू अर्ज करण्यास पात्र असतील
फुटबॉल, ऍथलेटिक्स, व्हॉलीबॉल, ज्युदो, वुशु, हॉकी, तायक्वांदो, फेन्सिंग, तिरंदाजी, बास्केटबॉल, जल क्रीडा, Sepaktkrav,  क्रीडा, कुस्ती, शूटिंग (क्रीडा), कबड्डी, बॉक्सिंग, घोडेस्वार, Akwatiks, वेट लिफ्टींग, सायकलिंग, क्रॉसकंट्री, जिम्नॅस्टिक्स

शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी. (10 वी उत्तीर्ण)
शारिरीक पात्रता : शारिरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा :  18 ते 23 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परीक्षा शुल्क : Rs 100/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director (Sports) Force Hqr. Sashastra Seema Bal (SSB), East Block­V, R.K. Puram, New Delhi – 110066.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2017

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs