सशस्त्र सिमा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 355 जागा

 

सशस्त्र सिमा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 355 जागा
सशस्त्र सिमा दलांतर्गत कॉन्स्टेबल (जिडी) (खेळाडू कोटा) च्या 355 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण 
शारीरीक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : किमान 18 व कमाल 23 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 100 रू.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director (Sports) Force Hqr. Sashastra Seema Bal (SSB), East BlockV, R.K. Puram, New Delhi – 110066.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 5 जुन 2017


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs