महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 1008 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी (107 जागा), विक्रीकर निरीक्षक (251 जागा), पोलीस उप निरीक्षक (650 जागा) अशा एकूण 1008 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा शासनाने घोषीत केलेली समतुल्य अहर्ता.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा शासनाने घोषीत केलेली समतुल्य अहर्ता.
पोलीस उपनिरिक्षक पदासाठी शारिरीक अहर्ता : पुरूष- उंची किमान 165 सेमी. छाती न फुगविता 79 सेमी. फुगविण्याची क्षमता 5 सेमी.
महिला- उंची किमान 157 सेमी
वयोमर्यादा :
परीक्षा शुल्क : अमागास (ओपन) 373 रू. मागासवर्गीय 273 रू.
परीक्षा दिनांक : 16 जुलै 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2017
स्रोत https://mahampsc.mahaonline.gov.in www.mpsc.gov.in
No comments:
Write comments