हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमिटेड मध्ये विवीध 500 पदांची भरती

 

हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमिटेड मध्ये विवीध 500 पदांची भरती
हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमिटेड, नाशिक येथे विवीध तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशिल
एकुण जागा : 500 
1) फिटर - 285 जागा
2) टर्नर - 12 जागा
3) मशिनिस्ट - 15 जागा
4) कार्पेंटर - 6 जागा
5) वेल्डर - 20 जागा
6) इलेक्ट्रेशियन - 63 जागा
7) मेकेनिक (मोटर व्हेईकल) - 8 जागा
8) ड्राफ्ट्स्मन (मेकेनिकल) - 10 जागा
9) इलेक्ट्रॉनिक्स मेकेनिक - 4 जागा
10) पेंटर - 12 जागा
11) PASSA - 65 जागा

शैक्षणिक अहर्ता : संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता
Deputy Manager (Training) Training and Development Institute,
Hindisthan Aeronautics Limited, Ojhar, Tal : Niphad, Nasik- 422207.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs