सि.बी.आय. मध्ये निरीक्षक पदांची भरती

 

सि.बी.आय. मध्ये निरीक्षक पदांची भरती
सि.बी.आय. केंद्रीय अन्वेषण विभागात निरीक्षक पदांच्या 78 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरीक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, दहा वर्ष अनुभव (अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : HoZ, CBI, Mumbai Zone CBI, Plot No. C-35A, G Block, Bandra Kurla
Complex, Mumbai- 400098 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मे 2017 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs