स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांच्या 200 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांच्या 200 जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत स्टॅटीस्टीकल असिस्टंट (1 जागा), मार्केट इंटेलिजन्स इन्स्पेक्टर (इकोनॉमीक) (1 जागा), डॉक्युमेंटेशन ॲण्ड आयटी असिस्टंट (1 जागा), ज्युनिअर इंजिनिअर (मॅटेल्युरजीकल) (1 जागा), ज्युनिअर इंजिनिअर (केमिकल) (1 जागा), असिस्टंट (लीगल)(4 जागा), डाटा इन्ट्री ऑपरेटर (1 जागा), ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर (1 जागा), असिस्टंट (प्रोग्रामर)(3 जागा), प्रुफ रीडर (2 जागा), प्रिटींग असिस्टंट (1 जागा), इन्वेस्टीगेटर (ग्रेड-II) (1 जागा), कॅन्टीन अटेंडंट (1 जागा), अकाऊंटट (12 जागा), लँग्वेज टायपीस्ट (हिंदी) (1 जागा), टेक्नीकल असिस्टंट (1 जागा), ज्युनिअर वायरलेस ऑफिसर (51 जागा), टेक्नीकल ऑफिसर (एस ॲण्ड आर)(13 जागा), सायंटीफिक असिस्टंट (12 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (ग्रेड-सी) (1 जागा), हॅण्डीक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर (20 जागा), टेक्नीकल सुप्रिटेंडंट (प्रोसेसिंग) (3 जागा), ज्युनिअर इन्वेस्टीगेटर (2 जागा), ज्युनिअर ग्रेड ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन सर्विस (25 जागा), सेक्शन ऑफिसर हॉर्टिकल्चर (17 जागा), टेक्निकल क्लर्क (इकोनॉमिक्स) (3 जागा), क्लर्क (2 जागा), टेक्निकल असिस्टंट (इकोनॉमिक्स) (1 जागा), लोअर डिवीजन क्लर्क (1 जागा), सिनीअर सायंटिफीक असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) (1 जागा), असिस्टंट इंजिनिअर (3 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (ग्रेड-ए) (2 जागा), सिनीअर सायंटिफीक असिस्टंट (ऑपरेशनल रिसर्च) (1 जागा), अकाऊंट क्लर्क (1 जागा), इवॅल्युएटर (3 जागा), इकोनॉमिक इन्वेस्टीगेटर (5 जागा) अशा एकूण 200 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा, परीक्षा शुल्क व इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जून 2017

एम.पी.एस.सी. मार्फत कर सहाय्यक पदाच्या 296 जागा

एम.पी.एस.सी. मार्फत कर सहाय्यक पदाच्या 296 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहाय्यक (गट क) पदांच्या एकुण 296 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही संवैधानिक (शासनमान्य) विद्यापीठाची पदवी अथवा समतुल्य अहर्ता. तसेच टंकलेखन मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र. शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग-373 रू. मागासवर्गिय-273 रू. माजी सैनिक-23 रू,

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुन 2017

परीक्षा दिनांक : 20 ऑगस्ट 2017
Source : https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमिटेड मध्ये विवीध 500 पदांची भरती

 
हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमिटेड मध्ये विवीध 500 पदांची भरती
हिंदुस्थान एरॉनॉटीक्स लिमिटेड, नाशिक येथे विवीध तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशिल
एकुण जागा : 500 
1) फिटर - 285 जागा
2) टर्नर - 12 जागा
3) मशिनिस्ट - 15 जागा
4) कार्पेंटर - 6 जागा
5) वेल्डर - 20 जागा
6) इलेक्ट्रेशियन - 63 जागा
7) मेकेनिक (मोटर व्हेईकल) - 8 जागा
8) ड्राफ्ट्स्मन (मेकेनिकल) - 10 जागा
9) इलेक्ट्रॉनिक्स मेकेनिक - 4 जागा
10) पेंटर - 12 जागा
11) PASSA - 65 जागा

शैक्षणिक अहर्ता : संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता
Deputy Manager (Training) Training and Development Institute,
Hindisthan Aeronautics Limited, Ojhar, Tal : Niphad, Nasik- 422207.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2017

भारतीय रिझर्व्ह बँकेत विवीध 161 पदांसाठी भरती

 
भारतीय रिझर्व्ह बँकेत विवीध 161 पदांसाठी भरती
भारतीय रिझर्व्ह बँकेतंर्गत अधिकारी पदाच्या एकुण 161 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशिल
1) Officers in Grade ‘B’ (DR)- 145 जागा
2) Officers in Grade ‘B’ (DR)- 12 जागा
3) Officers in Grade ‘B’ (DR)- 04 जागा

शैक्षणिक अहर्ता 
पद क्रं 1 : किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्रं 2 : किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी
पद क्रं 3 : किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : 1 मे 2017 रोजी 21 ते 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम) अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग - 850 रू. एससी/एसटी - 100 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे 2017

SBI भारतीय स्टेट बँकेत विवीध 554 पदांची भरती

SBI भारतीय स्टेट बँकेत विवीध 554 पदांची भरती
भारतीय स्टेट बँकेतंर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या 554 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : सि.ए. / ICWA / ACS / एम.बी.ए. (Finance) अथवा फायनान्स मध्ये समकक्ष अहर्ता. अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : दि. 31 मार्च 2017 रोजी 
पद क्रं 1 ला 25 ते 40 वर्ष, पद क्रं. 2 ला 25 ते 35 वर्ष

परीक्षा शुल्क : 600 रू. (एससी/एसटी/अपंग 100)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2017

सि.बी.आय. मध्ये निरीक्षक पदांची भरती

सि.बी.आय. मध्ये निरीक्षक पदांची भरती
सि.बी.आय. केंद्रीय अन्वेषण विभागात निरीक्षक पदांच्या 78 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरीक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, दहा वर्ष अनुभव (अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : HoZ, CBI, Mumbai Zone CBI, Plot No. C-35A, G Block, Bandra Kurla
Complex, Mumbai- 400098 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मे 2017 

सशस्त्र सिमा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 355 जागा

सशस्त्र सिमा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 355 जागा
सशस्त्र सिमा दलांतर्गत कॉन्स्टेबल (जिडी) (खेळाडू कोटा) च्या 355 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण 
शारीरीक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : किमान 18 व कमाल 23 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 100 रू.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director (Sports) Force Hqr. Sashastra Seema Bal (SSB), East BlockV, R.K. Puram, New Delhi – 110066.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 5 जुन 2017


स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सब इन्स्पेक्टर पदाच्या 2221 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सब इन्स्पेक्टर पदाच्या 2221 जागांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत सब इन्स्पेक्टर पदाच्या 2221 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील : एकुण जागा 2221
1) सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस पुरूष : 616 जागा
2) सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस महिला : 256 जागा
3) सब इन्स्पेक्टर CAPFs पुरूष : 697 जागा
4) सब इन्स्पेक्टर CAPFs महिला : 89 जागा
5) सब इन्स्पेक्टर CISF पुरूष : 507 जागा
6) सब इन्स्पेक्टर CISF महिला : 56 जागा
शैक्षणिक अहर्ता : पद क्रं 1 पदवीधर व वाहनचालक परवाना
पद क्रं 2 ते 6 : कोणत्याही शाखेचे पदवीधर
वयोमर्यादा : 1 जानेवारी 2017 रोजी किमान 20 वर्ष व कमाल 25 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 100 रू. (एससी,एसटी,महिला,अपंग फि नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2017
Source : http://ssc.nic.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियंता पदांच्या 199 जागा

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियंता पदांच्या 199 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कार्यकारी अभियंता (30 जागा), सहायक अभियंता (169 जागा) अशा एकूण 199 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी अथवा समतुल्य अहर्ता. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
वयोमर्यादा : दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजी वय किमान 19 वर्ष व कमाल 38 वर्ष असावे. (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा).

परीक्षा शुल्क : अमागास (ओपन) 373 रू, मागासवर्गीय 273 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2017


Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs