तेल व नैसर्गिक वायू महामंडळात विवीध पदाच्या 721 जागा

 

तेल व नैसर्गिक वायू महामंडळात विवीध पदाच्या 721 जागा
भारत सरकाराच्या अधिनस्त असलेल्या तेल व नैसर्गिक वायू महामंडळात शिकाऊ तांत्रिक पदाच्या 721 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : किमान 60 टक्के गुणांसह संबंधीत शाखेची अभियांत्रीकी पदवी (बि.ई./बि.टेक.) व गेट 2017, 60 टक्के गुणांसह फिजिक्स, केमेस्ट्री, पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, जिओलॉजिकल टेक्नोलॉजी, गणित, जिओफिजिक्स, जिओलॉजी यापैकी कोणत्याही एका विषयात पदव्युत्तर पदवी व गेट 2017
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : नि:शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रील 2017

नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs