महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत 161 जागांची भरती

 

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत 161 जागांची भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत ठाणे, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, सोलापुर, जालना, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदीया, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, बीड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विवीध पदांच्या 161 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील 
1) जिल्हा अभियान व्यवस्थापक : 8 जागा
2) जिल्हा व्यवस्थापक क्षमता बांधणी : 7 जागा
3) जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 4 जागा
4) जिल्हा व्यवस्थापक उपजिविका (कुषी) : 9 जागा
5) जिल्हा व्यवस्थापक (बिगर कुषी) : 3 जागा
6) जिल्हा व्यवस्थापक एम आय एस : 4 जागा
7) जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन : 5 जागा
8) जिल्हा व्यवस्थापक विपणन : 5 जागा
9) कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक : 9 जागा
10) तालुका अभियान व्यवस्थापक : 32 जागा
11) तालुका व्यवस्थापक क्षमता बांधणी : 19 जागा
12) तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 5 जागा
13) तालुका व्यवस्थापक उपजिविका : 5 जागा
14) तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन : 5 जागा
15) तालुका व्यवस्थापक एम आय एस व एम व : 28 जागा

शैक्षणिक अहर्ता : व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी/पदविका, अथवा समाजकार्य, ग्रामिण विकास, ग्रामिण व्यवस्थापन, शेती व्यवसाय व्यवस्थापन, विकास अभ्यास, अभियांत्रिकी, शेती, मत्स्यववसाय, वनीकरण, फळबाग, डे अरी व्यवस्थापन अथवा नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यापैकी कोणत्याही एका विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा पदविका. पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क, वयोमर्यादा व इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रील 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs