एम.पी.एस.सी. मार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या 408 जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विवीध शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) गट-क संवर्गातील पदांच्या भरतीकरीता पुर्वपरीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण जागा : 408 मराठी :370 इंग्रजी 38
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण. टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. अथवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : सामान्य प्रवर्ग 373 रू. (मागासवर्गीय 273 रू, माजी सैनिक 23 रू.)
परीक्षा दिनांक : 11 जुन 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रील 2017
No comments:
Write comments