भारतीय वायु सेनेत विविध पदांच्या 154 जागा

 

भारतीय वायु सेनेत विविध पदांच्या 154 जागा
भारतीय वायु सेनेत कॉपरस्मीथ ॲण्ड शीट मेटल वर्कर (1 जागा), पेंटर (4 जागा), कारपेंटर (5 जागा), लेदर वर्कर (1 जागा), टेलर (1 जागा), कनिष्ठ लिपीक (11 जागा), स्टोअर किपर (24 जागा), कुक (3 जागा), धोबी (1 जागा), मल्टी टास्कींग स्टाफ (62 जागा), मेस स्टाफ (6 जागा), सफाईवाला (स्त्री/पुरुष) (25 जागा), वॉर्ड सहाय्यिका (1 जागा), दारुगोळा कामगार (4 जागा), फायरमन (4 जागा) अशा एकूण 154 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून  अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. टायपिंग, संबंधीत ट्रेडमध्ये आय.टी.आय. शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : फायरमन 18 ते 27,  इतर पदे 18 ते 25 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम.)

अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे. अधिक माहितीसाठी दि. 18 मार्च 24 मार्च, 2017 चा एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs