भारतीय डाक विभागांतर्गत ग्रामिण डाक सेवक पदाच्या 1789 जागांची महाभरती
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ग्रामिण डाक सेवक पदाच्या एकुण 1789 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण पदे 1789
खुला 1034
ओबीसी 375
एस.सी.124
एस.टी. 256
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. (दहावी) उत्तीर्ण. संगणक अहर्ता
वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस किमान 18 ते 40 वर्ष. (वयात सुट ओबीसी 3 वर्ष, एससी/एसटी 5 वर्ष, अपंग व तत्सम प्रवर्ग 10 वर्ष)
परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग 100 रू. (एससी/एसटी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मे 2017 मुदतवाढ
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:
Write comments