केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक (लघुलेखक) पदाच्या 219 जागा

 

केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक (लघुलेखक) पदाच्या 219 जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक (लघुलेखक) पदाच्या 219 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता :  मान्यताप्राप्त बोर्डातून एच.एस.स्सी. 
लघुलेखन प्रमाणपत्र (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा).

शारीरीक पात्रता : उंची पुरूष 165 सेमी, महिला 155 सेमी.
छाती न फुगवता 77 सेमी, फुगवून 82 सेमी.
एसटी प्रवर्गातील उमेदवारांना शारीरीक क्षमतेत सुट (जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : दिनांक 25 एप्रील 2017 रोजी 18 ते 25 (राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम)


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs