अणुऊर्जा विभागात विविध पदांची भरती
अणुऊर्जा विभागात डेप्यु. चीफ फायर ऑफिसर/ए (2 जागा), स्टेशन ऑफिसर/ए (1 जागा), सब ऑफिसर/बी (6 जागा), लीडिंग फायरमन/ए (11 जागा), फायरमन/ए (23 जागा), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर/ए (3 जागा), ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) (15 जागा) अशा एकूण 61 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : फायरमन डिव्हीजनल ऑफिसर्स कोर्स, एस.एस.सी. फायरमन प्रमाणपत्र, जड वाहन चालविण्याचा परवाना पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
शारीरीक पात्रता : उंची किमान 165 सेमी, वजन 50 किलो छाती 81 सेमी व फुगवून 86 सेमी
परीक्षा शुल्क : सामान्य व ओबीसी प्रवर्ग 20 रू (एससी/एसटी/महिला/अपंग/माजी सैनिक नि:शुल्क)
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:
Write comments