अमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती

 

अमरावती अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत विवीध पदांची भरती
अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अधिनस्त धारणी, पांढरकवडा, किनवट, पांढरकवडा, अकोला, औरंगाबाद, कळमनुरी, पुसद या प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेली कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहातील विवीध वर्ग 3 संवर्गाच्या गृहपाल (महिला) (5 जागा), गृहपाल (पुरूष) (6 जागा), अधिक्षीका (महिला) (12 जागा) अशा एकुण 23 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : बि.एस.डब्ल्यु., एम.एस.डब्ल्यु. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनांकास किमान 18 व कमाल 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 800 रू. राखीव प्रवर्ग 400 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रील 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs