देना बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 300 जागा

देना बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 300 जागा
देना बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 300 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची किमान 60 टक्के (एससी/एसटी/अपंगासाठी 55 टक्के) गुणांसह पदवी. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : 1 एप्रील 2017 रोजी किमान 20 वर्ष व कमाल 29 वर्ष. (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.)
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 400 रू, एससी/एसटी/अपंग 50 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2017 

गोवा शिपयार्ड मध्ये विवीध पदांच्या 149 जागा

गोवा शिपयार्ड मध्ये विवीध पदांच्या 149 जागा
गोवा शिपयार्ड अंतर्गत कार्यालयीन व तांत्रिक पदांच्या 149 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

1. सहाय्यक अधीक्षक (वित्त): 02 जागा
2. सहाय्यक अधीक्षक (वित्त) (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 02 जागा
3. सहाय्यक अधीक्षक (आयात/निर्यात ): 01 जागा
4. सहाय्यक अधीक्षक (व्यावसायिक): 01 जागा
5. सहाय्यक अधीक्षक (व्यावसायिक) (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 03 जागा
6 सहाय्यक अधीक्षक (एचआर) (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 01 जागा
7. तांत्रिक सहाय्यक (गुणवत्ता अॅश्युरन्स): 01 जागा
8. EDP / ईआरपी सहाय्यक Grade 2 : 01 जागा
9. EDP / ईआरपी सहाय्यक Grade 2 (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 01 जागा
10 नागरी सहाय्यक Grade 2 (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 01 जागा
11. कार्यालय सहाय्यक (हिंदी): 01 जागा
(03 वर्षे निश्चित मुदतीसाठी) 12 जूनियर हिंदी अनुवादक: 01 जागा
13 कार्यालय सहाय्यक: 04 जागा
14. कार्यालय सहाय्यक (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 05 जागा
15 व्यावसायिक सहाय्यक: 03 जागा
16 व्यावसायिक सहाय्यक (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 06 जागा
17. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (नौकाबांधणी इंजिनियरिंग.): 04 जागा
18 तांत्रिक सहाय्यक GR.II (नौकाबांधणी इंजिनियरिंग.) (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 12 जागा
19. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (व इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग,.): 01 जागा
20 डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (तयार तंत्रज्ञान आणि उभारणी इंजिनियरिंग.): 02 जागा
21 डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग.): 04 जागा
22 तांत्रिक सहाय्यक GR.II (इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग.) (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 08 जागा
23. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (यांत्रिकी अभियांत्रिकी.): 04 जागा
24 तांत्रिक सहाय्यक GR.II (यांत्रिकी अभियांत्रिकी.) (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 16 जागा
25. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग.): 02 जागा
26 प्रशिक्षणार्थी गलबते बांधणारा फिटर: 04 जागा
27 प्रशिक्षणार्थी यंत्रकार: 02 जागा
28. टेलिफोन ऑपरेटर: 01 जागा
29. स्टोअर सहाय्यक: 03 जागा
30 स्टोअर सहाय्यक (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 06 जागा
31 यार्ड सहाय्यक (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 01 जागा
32 खलाशी : 02 जागा
33. ऑटो इलेक्ट्रिसियन : 01 जागा
34. Record Keeper (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 01 जागा
35. Rigger (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 04 जागा
36. वाहन ड्राइवर: 03 जागा (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी)  
37. वाहन ड्राइवर: 03 जागा (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी) 
38. पेंटर: 01 जागा
39. मोबाइल क्रेन ऑपरेटर (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 02 जागा
40. EOT क्रेन ऑपरेटर (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 03 जागा
41. अकुशल श्रेणी: 04 जागा
42 अकुशल श्रेणी (03 वर्षे निश्चित मुदतीसाठी): 21 जागा

शैक्षणिक अहर्ता : पदवीधर/बि.बि.ए/आय.टी.आय./पदविका/दहावी पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : 200 रू. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2017

अर्जाची प्रिंट आऊट पोस्टाने पोहचण्याची अंतिम तारीख 25 मे 2017

अर्ज पाठविण्याचा पत्ता 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हजारो पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हजारो पदांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ भाषांतरकार, जेष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी प्राध्यापक पदांच्या हजारो पदांसाठी सामाईक परीक्षा जुन 2017 मध्ये घेण्यात येणार आहे. आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
1. कनिष्ठ अनुवादक : केंद्रीय सचिवालय अधिकृत भाषा सेवा (CSOLS) 
2 कनिष्ठ अनुवादक : M/o Railways (रेल्वे बोर्ड)
3. कनिष्ठ अनुवादक : (AFHQ) सशस्त्र सेना मुख्यालय
4. कनिष्ठ अनुवादक : कनिष्ठ हिंदी अनुवादक संलग्न कार्यालयात
5 ज्येष्ठ हिंदी अनुवादक : विविध केंद्र सरकार मंत्रालये / विभाग / कार्यालये
6. कनिष्ठ अनुवादक : कनिष्ठ हिंदी गौण कार्यालयात अनुवादक
7 हिंदी प्राध्यापक : (CHTI) केंद्रीय हिंदी प्रशिक्षण संस्था

शैक्षणिक अहर्ता : 
1) पद क्र.1 ते 4 - हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी, ट्रांसलेटर डिप्लोमा, 2 वर्ष अनुभव
2) पद क्र.5 हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी, ट्रांसलेटर डिप्लोमा, 3 वर्ष अनुभव 
3) पद क्र.6 - हिंदी किंवा इंग्रजी पदव्युत्तर पदवी
4) पद क्र.7 - हिंदी किंवा इंग्रजी पदवी, 2 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 1 जानेवारी 2017 रोजी कमाल 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 100 रू. (एससी/एसटी/अपंग नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2017

नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

तेल व नैसर्गिक वायू महामंडळात विवीध पदाच्या 721 जागा

 
तेल व नैसर्गिक वायू महामंडळात विवीध पदाच्या 721 जागा
भारत सरकाराच्या अधिनस्त असलेल्या तेल व नैसर्गिक वायू महामंडळात शिकाऊ तांत्रिक पदाच्या 721 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : किमान 60 टक्के गुणांसह संबंधीत शाखेची अभियांत्रीकी पदवी (बि.ई./बि.टेक.) व गेट 2017, 60 टक्के गुणांसह फिजिक्स, केमेस्ट्री, पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, जिओलॉजिकल टेक्नोलॉजी, गणित, जिओफिजिक्स, जिओलॉजी यापैकी कोणत्याही एका विषयात पदव्युत्तर पदवी व गेट 2017
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : नि:शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रील 2017

नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत सहाय्यक कमांडंट पदाच्या 179 जागा

 
केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत सहाय्यक कमांडंट पदाच्या 179 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या संरक्षण खात्यांतर्गत सिमा सुरक्षा दल (28 जागा), केंद्रीय राखीव पोलीस दल (65 जागा), इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (23 जागा), सशस्त्र सिमा बल (63 जागा) अशा एकुण 179 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व शारीरीक पात्रत धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा : दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजी किमान 20 वर्ष व कमाल 25 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : सामान्य व इमाव प्रवर्ग - 200 रू. (एससी/एसटी/महिला यांना नि:शुल्क) सविस्तर माहितीसाठी जाहिरात अवश्य पहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2017

नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत 161 जागांची भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत 161 जागांची भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत ठाणे, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, सोलापुर, जालना, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदीया, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, बीड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विवीध पदांच्या 161 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील 
1) जिल्हा अभियान व्यवस्थापक : 8 जागा
2) जिल्हा व्यवस्थापक क्षमता बांधणी : 7 जागा
3) जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 4 जागा
4) जिल्हा व्यवस्थापक उपजिविका (कुषी) : 9 जागा
5) जिल्हा व्यवस्थापक (बिगर कुषी) : 3 जागा
6) जिल्हा व्यवस्थापक एम आय एस : 4 जागा
7) जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन : 5 जागा
8) जिल्हा व्यवस्थापक विपणन : 5 जागा
9) कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक : 9 जागा
10) तालुका अभियान व्यवस्थापक : 32 जागा
11) तालुका व्यवस्थापक क्षमता बांधणी : 19 जागा
12) तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 5 जागा
13) तालुका व्यवस्थापक उपजिविका : 5 जागा
14) तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन : 5 जागा
15) तालुका व्यवस्थापक एम आय एस व एम व : 28 जागा

शैक्षणिक अहर्ता : व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी/पदविका, अथवा समाजकार्य, ग्रामिण विकास, ग्रामिण व्यवस्थापन, शेती व्यवसाय व्यवस्थापन, विकास अभ्यास, अभियांत्रिकी, शेती, मत्स्यववसाय, वनीकरण, फळबाग, डे अरी व्यवस्थापन अथवा नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यापैकी कोणत्याही एका विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा पदविका. पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क, वयोमर्यादा व इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रील 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

भारतीय डाक विभागांतर्गत ग्रामिण डाक सेवक पदाच्या 1789 जागांची महाभरती मुदतवाढ

india post recruitment, gramin dak sevak, india post maharashtra circle recruitment, india post vacancy, post department vacancy
भारतीय डाक विभागांतर्गत ग्रामिण डाक सेवक पदाच्या 1789 जागांची महाभरती
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ग्रामिण डाक सेवक पदाच्या एकुण 1789 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण पदे 1789
खुला 1034
ओबीसी 375
एस.सी.124
एस.टी. 256
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. (दहावी) उत्तीर्ण. संगणक अहर्ता 
वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस किमान 18 ते 40 वर्ष. (वयात सुट ओबीसी 3 वर्ष, एससी/एसटी 5 वर्ष, अपंग व तत्सम प्रवर्ग 10 वर्ष)
परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग 100 रू. (एससी/एसटी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मे 2017 मुदतवाढ
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या 408 जागांची भरती

 
mpsc vacancy, mpsc clerk vacancy, mpsc clerk typist recruitment 2017, clerk vacancy, maharashtra public service commission recruitment
एम.पी.एस.सी. मार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या 408 जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विवीध शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) गट-क संवर्गातील पदांच्या भरतीकरीता पुर्वपरीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण जागा : 408  मराठी :370 इंग्रजी 38

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण. टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. अथवा इंग्रजी 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : सामान्य प्रवर्ग 373 रू. (मागासवर्गीय 273 रू, माजी सैनिक 23 रू.)

परीक्षा दिनांक : 11 जुन 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रील 2017

बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 400 जागा

बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 400 जागा
मणिपाल विद्यापीठामार्फत बँकिंग कोर्ससाठी बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 400 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : किमान 55 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेचे पदवीधर (एससी/एसटी करीता 50 टक्के)

वयोमर्यादा : 1 एप्रील 2017 अखेर किमान 20 व कमाल 28 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 750 रू. (मागास प्रवर्ग 100 रू.)

परीक्षा दिनांक 7 मे 2017

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मे 2017
नोकरभरतीची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. WhatsApp

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs