भारत संचार निगममध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदाच्या 2510 जागा

भारत संचार निगममध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदाच्या 2510 जागा
भारत संचालक निगम लि. मध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदाच्या 2510 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक अहर्ता : टेलिकॉम/ईलेक्ट्रॉनिक्स/रेडीओ/कॉम्प्युटर/इलेक्ट्रीकल/आय.टी./इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही एका शाखेची पदवी. अथवा एमस्सी इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स. शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : दिनांक 31 जानेवारी 2017 रोजी किमान 18 कमाल 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : सामान्य व इमाव प्रवर्ग 500 रू, एससी, एसटी प्रवर्ग 300 रू. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2016

कॅनरा बँकेत अधिकारी पदाच्या 101 जागा

कॅनरा बँकेत अधिकारी पदाच्या 101 जागा
कॅनरा बँकेत विविध क्षेत्रातील विशेषज्ञ अधिकारी (88 जागा) आणि अनुसूचित जमाती संवर्गातील अधिकारी (13 जागा) अशा एकूण 101 जागांसाठी विशेष भर्ती मोहिमे अंतर्गत आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : संबंधीत विद्याशाखेतून बि.ई./बि.टेक. सि.ए., एम.बि.ए., एम.ए. कोणतेही पदवीधर. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : एससी/एसटी/अपंग : 100 रू. खुला व इतर प्रवर्ग 600 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2017

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs