सर्वोच्च न्यायालयांतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदांची भरती

 

supreme court recruitment, clerk vacancy in court, government jobs
सर्वोच्च न्यायालयांतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदांची भरती
भारतीय सर्वोच्च न्यायालयांतर्गत कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक पदाच्या एकुण 57 जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग 35 श.प्र.मि. (संगणकावर), संगणकावर काम करण्यास सक्षम.
वयोमर्यादा : दिनांक 1/12/2016 रोजी किमान 18 व कमाल 27 वर्ष. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम.

परीक्षा शुल्क : सामान्य व ओबीसी प्रवर्ग 300 रू. एससी/एसटी/माजी सैनिक व अपंग 150 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs